Pre IAS Training Center Aurangabad

(240) 2332210 info@preiasaurangabad.ac.in

Government of Maharashtra

Pre-IAS Training Center, Aurangabad

भारतीय प्रशासनिक सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद (महाराष्ट्र)

 • नागरिकांची सनद
 • केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम , २००५

  शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार कार्यालय देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती

  संचालक,भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र , औरंगाबाद मधील रचना , कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल.

  ------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  प्रशासकीय विभागाचे नाव : उच्च व तंत्र शिक्षण विभाग,मुंबई

  विभागाचे नाव : शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-१

  विभागीय कार्यालयाचे नाव : मा.सहसंचालक, उच्च शिक्षण, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

  कार्यालयचे नाव : भारतीय प्रशासकीये सेवापुर्व प्रशिक्षण केंद्र,औरंगाबाद.(प्री.आय.ए.एस.ट्रेनिंग सेंटर, औरंगाबाद.)

  ध्येय  व उद्दिष्टे :- युपीएससी परीक्षेकरिता सर्वोत्तम शैक्षणिक मार्गदर्शन देण्यासाठी वचनबद्ध असून, नागरी सेवा परीक्षेसाठी इच्छुक व्यक्तीना त्यांचा विकास,वाढ आणि करिअरची उद्धिष्टये ओळखण्यात आणि साध्य करण्यात मदत करणे.आय.ए.एस./आय.पी.एस. आणि इतर अखिल भारतीय सेवांसाठी आवश्यक असलेले दर्जेदार शिक्षण मोफत आणि सर्वोत्तम सुविधासह प्रदान करणे.

  अ.क्र. कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल सेवा पुरविणारा अधिकारी / कर्मचारी सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्यांचा दूरध्वनी क्रमांक
  १. प्रवेश प्रक्रीयेतून गुणवत्ता व आरक्षणानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांनायांना यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षाकरिता प्रशिक्षण देण्याची सेवा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊन आरक्षण व गुणवत्तेनुसार निवड झालेल्यांनी प्रवेश समितीस आवश्यक त्या कागदपत्रासह विहित दिनांकास सादर केल्यावर प्रवेश निश्चित केला जाईल. १.प्रवेश समिती डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०
  २ . यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षाकरिता प्रशिक्षण देण्याची सेवा . पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या या केंद्रातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षाकरिता प्रवेशित केले जाईल.अन्यत्र पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना पूर्व परीक्षाचा निकाल लागल्या पासून १५ दिवसाच्या आत विहित कागदपत्राची पूर्तता केल्यावर प्रवेश अर्ज भरल्यास प्रवेश दिला जाईल. १.श्री.एस.व्ही.जाधव.अधिक्षक २.श्री.एम.सी.सावंत.ग्रंथपाल नि-वार्डन ३.श्री.जी.बी.मोधे. कनिष्ठ लिपिक डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०
  ३. यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा व यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. व्यक्तीमत्व चाचणीकरिता शिक्षण देण्याची सेवा. केंद्रातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व चाचणी परीक्षेच्या प्रशिक्षणाकरिता प्रवेशित केले जाईल. अन्यत्र मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षाचा निकाल लागल्या पासून १५ दिवसाच्या आत विहित कागदपत्राची पूर्तता केल्यावर प्रवेश अर्ज भरल्यास प्रवेश दिला जाईल. १.श्री.एस.व्ही.जाधव.अधिक्षक २.श्री.एम.सी.सावंत.ग्रंथपाल नि-वार्डन ३.श्री.जी.बी.मोधे. कनिष्ठ लिपिक डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०
  ४. प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यावेतन अदा करणे बाबत. मा.शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्या कडून अनुदान प्राप्त झाल्या नंतर कोषागार कार्यालयाकडून देयक पारित झाल्यानंतर धनादेश अथवा बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. १.श्री.एस.व्ही.जाधव.अधिक्षक 2.श्री.जी.बी.मोधे. कनिष्ठ लिपिक डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०
  ५. निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंबनिवृत्ती वेतन मंजुरीसाठी जरूर ती सेवा देणे. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याचे आत मा.महालेखापाल नागपूर यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येते. १.श्री.जी.बी.मोधे. कनिष्ठ लिपिक डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०
  ६. निवृत्ती वेतन धारकाची उपदानाची रक्कम,भविष्य निर्वाह निधी रक्कम,रजा वेतन व गटविमा योजना शासन नियम प्रमाणे इत्यादी रक्कम अदा करण्याबाबतची सेवा पुरविणे . मा.महालेखापाल नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर त्याची मूळप्रत / आदेश झाल्यानंतर उपदानाची रक्कम,भविष्य निर्वाह निधी रक्कम , अर्जितरजा वेतन व गटविमा योजना शासन नियमा प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने / स्वाक्षरीने देयक कोषागार कार्यलयात १५ दिवसांच्या  आत सादर केले जाईल. १.श्री.एस.व्ही.जाधव.अधिक्षक 2.श्री.जी.बी.मोधे. कनिष्ठ लिपिक डॉ.व्ही.आर.शेडगे संचालक ०२४०-२३३२२१०